Weather Forecast : पुढील 15 दिवस राज्यात उष्णतेची लाट, दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नका

Weather Forecast

Weather Forecast : राज्यात अनेक शहरातील (Weather Update) तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या तापमानातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह (Heat Wave) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल … Read more