How to link ration card with mobile number

Ration Card with Mobile

Ration Card with Mobile Number : Nowadays it has become necessary to link mobile number for the essential things of daily life. Mobile number linking has become mandatory for rations received in urban as well as rural areas. Apart from that, it will be difficult to get food grains every month, so many ration card … Read more

PM Suryoday Yojana : पीएम-सूर्य घर योजना, मोफत वीज योजनेअंतर्गत मिळेल किती अनुदान ?

PM Suryoday Yojana

PM Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने छतांवर सौर पॅनल (आर टी एस) बसवण्यासाठी आणि १ कोटी कुटुंबांना दर महिना ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी ७५,०२१ कोटी रुपये खर्चाच्या पीएम-सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू केली होती. PM Suryoday … Read more

Fertilizer Subsidy : येणाऱ्या खरिपासाठी तीन नवीन खतांवर मिळणार अनुदान

Fertilizer Subsidy

Fertilizer Subsidy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, २०२४ साठी (०१.०४.२०२४ ते ३०.०९.२०२४ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K) खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत ३ नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. खरीप हंगाम २०२४ साठी … Read more

Sukanya Samriddhi Scheme : मुलीच्या नावानं सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा ?

Sukanya Samriddhi Scheme

Sukanya Samriddhi Scheme : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पाठबळ देण्यासाठी सरकारच्या (Govt) वतीनं विविध योजना चालवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सरकार जनतेला दिलासा देण्याचं काम करते. गुंतवणुकीच्या देखील विविध योजना आहेत. या माध्यमातून जनतेला मोठा फायदा होतो. दरम्यान, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्याकडे दोन उत्तम पर्याय आहेत. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये … Read more

Mortgage Loans : बाजारभाव पडला.. शेतमाल ठेवा गोडाऊनमध्ये आणि मिळवा शेतमाल तारण कर्ज

Mortgage Loans

Mortgage Loans : धान्याच्या काढणीनंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होते. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून पणन मंडळ आणि बाजार (Agriculture Loan Scheme) समित्यांमार्फत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. पण, या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण … Read more

Well Subsidy : शेतकऱ्यांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अर्ज केला का ?

Well Subsidy

Well Subsidy : जिल्हा परिषद कृषि विभाग व जिल्ह्यातील पंचायत समितीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (Agriculture Irrigation Scheme) राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. शेतीतून विविध पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी विहीर हा … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना १२ हजार नव्हे तर किती रुपये मिळणार

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ६,००० रुपयांवरून ८,००० ते १२,००० रुपये प्रतिवर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. २०१९ मध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. PM Kisan Yojana आतापर्यंत २.८१ लाख कोटी रुपये वितरित

Online Subsidy : कांदा अनुदानाचा नवा जीआर आला, कुणाला मिळणार अनुदान ? वाचा सविस्तर

Online Subsidy

Online Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या साडेतीनशे रुपये प्रति क्विंटलकांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील कांदा अनुदानाच्या (Online Subsidy) प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याचा अनुदान वितरित करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार कुणाला आणि किती मिळणार … Read more

Tur Market Rate : तुरीला किती मिळतोय दर ? जाणून घ्या सविस्तर

Tur Market Rate

Tur Market Rate : यंदा तुरीला चांगला दर मिळताना दिसत असून ८ हजार ५०० रूपयांपासून १० हजार ३०० रूपयांपर्यंत तुरीचे दर गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सध्या समाधानी असल्याचं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हे दर वाढले असून येणाऱ्या काळात हे दर स्थिर राहतील की नाही याची शाश्वती देऊ शकणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त … Read more

Vermicompost : गांडूळ खत कसं तयार करायचंय ? या सोप्या स्टेप्स फॉलो करा ! BH

Vermicompost

Vermicompost : रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा (vermicompost project) अधिकाधिक वापर केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नेमकं गांडूळ … Read more

Close Visit News