पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये 2 दिवसात खात्यात
👉 माहितीसाठी येथे क्लिक करा
ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले, त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता. जर एक ते तीन वर्षांच्या काळात पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाते. व त्यानंतर शुल्क वजा करून उरलेली रक्कम परत दिली जाते. तीन वर्षानंतर गुंतवणूक दाराने मुदतपूर्व खाते बंद केले, तर जमा केलेली जी काही रक्कम असेल, त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाते. या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती या संयुक्त खाते ओपन करू शकतात. यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतर हे एका खात्यामध्ये करता येते. तसेच एका खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्येही करता येऊ शकते.
👉 माहितीसाठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार post office scheme जास्तीत जास्त नऊ लाख post office schemes रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे. ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे. मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो. किंवा या योजनेचा कालावधी पाच पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.
👉 माहितीसाठी येथे क्लिक करा