Fertilizer Subsidy : येणाऱ्या खरिपासाठी तीन नवीन खतांवर मिळणार अनुदान

Fertilizer Subsidy

Fertilizer Subsidy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, २०२४ साठी (०१.०४.२०२४ ते ३०.०९.२०२४ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K) खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत ३ नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. खरीप हंगाम २०२४ साठी … Read more

Mortgage Loans : बाजारभाव पडला.. शेतमाल ठेवा गोडाऊनमध्ये आणि मिळवा शेतमाल तारण कर्ज

Mortgage Loans

Mortgage Loans : धान्याच्या काढणीनंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होते. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून पणन मंडळ आणि बाजार (Agriculture Loan Scheme) समित्यांमार्फत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. पण, या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण … Read more

Well Subsidy : शेतकऱ्यांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अर्ज केला का ?

Well Subsidy

Well Subsidy : जिल्हा परिषद कृषि विभाग व जिल्ह्यातील पंचायत समितीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (Agriculture Irrigation Scheme) राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. शेतीतून विविध पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी विहीर हा … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना १२ हजार नव्हे तर किती रुपये मिळणार

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ६,००० रुपयांवरून ८,००० ते १२,००० रुपये प्रतिवर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. २०१९ मध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. PM Kisan Yojana आतापर्यंत २.८१ लाख कोटी रुपये वितरित

Online Subsidy : कांदा अनुदानाचा नवा जीआर आला, कुणाला मिळणार अनुदान ? वाचा सविस्तर

Online Subsidy

Online Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या साडेतीनशे रुपये प्रति क्विंटलकांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील कांदा अनुदानाच्या (Online Subsidy) प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याचा अनुदान वितरित करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार कुणाला आणि किती मिळणार … Read more

Tur Market Rate : तुरीला किती मिळतोय दर ? जाणून घ्या सविस्तर

Tur Market Rate

Tur Market Rate : यंदा तुरीला चांगला दर मिळताना दिसत असून ८ हजार ५०० रूपयांपासून १० हजार ३०० रूपयांपर्यंत तुरीचे दर गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सध्या समाधानी असल्याचं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हे दर वाढले असून येणाऱ्या काळात हे दर स्थिर राहतील की नाही याची शाश्वती देऊ शकणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त … Read more

Vermicompost : गांडूळ खत कसं तयार करायचंय ? या सोप्या स्टेप्स फॉलो करा ! BH

Vermicompost

Vermicompost : रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा (vermicompost project) अधिकाधिक वापर केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नेमकं गांडूळ … Read more

Soybean Market : जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

Soybean Market

Soybean Market : आज सकाळच्या सत्रात राज्यातील केवळ २१ बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक आणि लिलाव पार पडला. यामध्ये केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर होता. मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर खाली येत असून सध्या काही ठिकाणी हमीभावापेक्षा एका हजाराने कमी दर मिळताना दिसत आहेत. दरम्यान, आज … Read more

Vayoshri Yojana : वयाची ६५ पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना

Vayoshri Yojana

Vayoshri Yojana : राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. किमान २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे … Read more

Agriculture Drone : आता शेतकरी करतील ड्रोननं फवारणी, खरेदीसाठी मिळतंय 80 टक्के अनुदान

Agriculture Drone

Agriculture Drone : सध्याच्या काळात शेतकरी शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. वेळ, श्रम आणि पैशाची बचत करून ड्रोनच्या माध्यमातून शेती पिकांची फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय.ड्रोनच्या माध्यमातून एक एकर फवारणीसाठी केवळ सात मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच औषध, पाणी आणि मनुष्यबळाची बचत होतेय. त्यामुळे शेतकरी आता स्वत:चा ड्रोन खरेदी करू शकतात. त्यासाठी 40 … Read more

Close Visit News