सोनं-चांदी स्वस्त, कोणत्या शहरात किती दर ?

आज MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे दिसून आले.

कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त , तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. 

दिल्ली - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो .

मुंबई - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो

पुणे - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो

नोएडा - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो

Red Section Separator

या देशात गुगल पे बंद करण्याचा निर्णय !