Red Section Separator

या देशात गुगल पे बंद करण्याचा निर्णय !

गुगलने अमेरिकेत गुगल पे हे अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेत गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केलं जातंय.

तसेच ऑनलाईन पेमेंट आणखी सोपे व्हावे यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत. 

याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Red Section Separator

भारतात मात्र गुगल पे हे अ‍ॅप बंद होणार नाही. 

Red Section Separator

गुगल वॉलेट हे अ‍ॅप सध्या गुगल पेवर उपलब्ध आहे.