Weather Today

Weather Report Today (यलो, ऑरेंज अलर्ट)

  • 1 मे : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
  • 2 मे : विदर्भात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
  • 3 मे : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Weather Today