Weather report today विदर्भ मराठवाड्यात गारपीट आजही पावसाचा इशारा.

Weather Report Today : गेले सहा दिवस राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीट होत असून शनिवारी रात्री व रविवारी पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात गारपीट झाली. दरम्यान 1 मे रोजी पुन्हा गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हे वाचा : तेल झाले स्वस्त, पण उन्हाळ्यात खा जपून.

पश्चिमी प्रकोपातील साखळ्यामुळे पाऊस, गारपीट होत असून, 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह अवकाळी पावसाची तीव्रता अधिक जाणवते. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे.

Weather Report Today

👇 👇 👇

यलो, ऑरेंज अलर्ट
इथे क्लिक करून पहा

  • तर सांगली कोल्हापर सोलापूर येथे तीव्रता अधिक जाणवेल. मराठवाड्यात 4 मे पर्यंत अवकाळी वातावरण टिकून राहणार आहे. विदर्भातही 4 मे पर्यंत अवकाळी वातावरणासह पावसाची तीव्रता अधिक राहील
  • मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची नोंद होत असून, मुंबईच्या पश्चिम उपनगरात तुरळक सरींची नोंद झाली असतानाच ठाण्यात पावसाची मान्सनसारखी बरसात झाली.

Leave a Comment