Tur Market Rate : तुरीला किती मिळतोय दर ? जाणून घ्या सविस्तर

Tur Market Rate : यंदा तुरीला चांगला दर मिळताना दिसत असून ८ हजार ५०० रूपयांपासून १० हजार ३०० रूपयांपर्यंत तुरीचे दर गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सध्या समाधानी असल्याचं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हे दर वाढले असून येणाऱ्या काळात हे दर स्थिर राहतील की नाही याची शाश्वती देऊ शकणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

दरम्यान, आज पांढरा, लोकल, लाल, काळी, हायब्रीड, गज्जर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामध्ये कारंजा, रिसोड, अकोला, नागपूर, हिंगणघाट, मुर्तीजापूर, सिंदी-सेलू, दुधणी या बाजार समित्यांमध्ये जास्त प्रमाणात तुरीची आवक झाली होती. इतर बाजार समित्यांमध्ये एक हजारांपेक्षा कमी आवक झाली होती.

Tur Market Rate

तर औराज शहाजानी या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील विक्रमी दर मिळाला असून येथे प्रतिक्विंटल १० हजार ३६२ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. येथे २०९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर १० हजार ६७५ हा येथील कमाल दर होता. भंडारा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. येथे केवळ ८ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे केवळ ९ क्विंटल तुरीची आवक झाली होती.

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
दोंडाईचा45899998999600
कारंजा23008900100509550
रिसोड310096751060010150
मालेगाव (वाशिम)2409500100059800
हिंगोली65096001050010050
मुरुम215101001045010275
पिंपळगाव(ब) – पालखेड1790179017901
साक्री3860186018601
गेवराई1890089008900
सोलापूर2849000103109800
अकोला26687200105659875
धुळे19700098659350
जळगाव23930098509850
यवतमाळ9488200101159157
मालेगाव27600097109515
चोपडा3009100100019700
चिखली6808500104409470
नागपूर361990001055510166
हिंगणघाट61488000106059000
अक्कलकोट225100001051110200
चाळीसगाव100875195269230
हिंगोली- खानेगाव नाका8198001020010000
मुर्तीजापूर22009005101509590
वणी3689500101359800
अंबड (वडी गोद्री)318000102508701
गंगाखेड20900095009000
दौंड-पाटस2910095009100
मंगळवेढा26911096009400
औसा20592511044110188
औराद शहाजानी170100501045010250
तुळजापूर3395001037510100
पालम25950095009500
चांदूर-रल्वे.2408550103059500
भंडारा9820087008500
आष्टी- कारंजा339845099659400
सिंदी(सेलू)10509000100009850
दुधणी105397001065510200
वर्धा185895096109350
किल्ले धारुर207501100009800
काटोल7227700102009600
छत्रपती संभाजीनगर448500103779821
शेवगाव23399001000010000
शेवगाव – भोदेगाव9100001000010000
करमाळा14590001040010300
गेवराई2309400103319850
अंबड (वडी गोद्री)658700104999025
देउळगाव राजा9800099009500
वैजापूर- शिऊर289000100209858
औसा108500103529788
औराद शहाजानी209100511067510362
तुळजापूर4095001037510000
पाथरी528600102019501
देवळा3890596009595
सोनपेठ4195011026010100

Leave a Comment

Close Visit News