Tractor Loan Subsidy.

Tractor Loan Subsidy (अर्थसंकल्पीय निधी)

  • महामंडळासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या 300 कोटी रुपयांच्या निधीपैकी 150 कोटी रुपये महामंडळला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tractor Loan Subsidy

बँकेकडून कर्जास टाळाटाळ

लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर अशा बँकांवर कारवाई करण्यासाठी सहकार आयुक्तांना कळवले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.