Spray Pump Subsidy शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी फवारा प्रे पंप ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची संधी पहा अंतिम तारीख.
Subsidy शेतकऱ्यासाठी शंभर टक्के अनुदानावर (फवारा) प्रेपंप ऑनलाईन अर्ज सुरू, पहा अर्ज करण्याची संपूर्ण माहिती. Spray Pump Subsidy : जर तुम्ही अद्याप पंपासाठी अर्ज केला नसेल, तर औषध फवारणी पंपासाठी पुन्हा अर्ज खुला झाल आहे. चार्जिंग पंप, म्हणजेच बॅटरी चालित स्प्रे पंप योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे.तुम्ही जर अद्याप बॅटरीवर चालणाऱ्या औषध … Read more