Soybean price News
Soybean price News : नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीन बाजार भाव विषयी माहिती करून घेणार आहोत तर मागील ५ वर्षांपासून पामतेलाचे उत्पादन घटत आहे. तर जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढत असून सोयातेलासाठी गाळपही वाढत आहे. त्यामुळे सोयापेंडची अतिरिक्त निर्मिती होत आहे. परिणामी भाव कमी झाले. तसेच त्याचा परिणाम भारताच्या नॉन जीएम सोयापेंडेच्या भावावरही होत आहे, … Read more