Phalbaag Lagvad Yojana फळबाग लागवड योजना पहा संपूर्ण माहिती.
Phalbaag Lagvad Yojana : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे. फळबाग लागवड (Phalbaag Lagvad Yojana) योजनेत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, … Read more