New Ration card news
New ration card update नमस्कार मित्रांनो सर्वांना स्वस्तात पोषक अन्न मिळावे यासाठी सरकारकडून रेशन दिले जाते. स्वस्त धान्य दुकानावर हे रेशन मिळते. यामध्ये गहू, तांदुळ यासाह वेगवेगळी धान्ये, डाळ, तेल आदींचा समावेश असतो. सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. या योजनेसाठी पात्र असल्यास कोणत्याही कार्यालयात न जाता तुमच्या पत्त्यावर तुमचे रेशन … Read more