New GR Cotton Soybean कापूस सोयाबीन अनुदान, या तारखेपासून होणारे वाटप नवीन जीआर

New GR Cotton Soybean राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अनुदान वितरणासंबंधीच्या कार्यपद्धतीची स्पष्टता देण्यासाठी सरकारने 30 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. कापूस सोयाबीन अनुदान शासनाच्या या जीआर मध्ये अनुदान मिळवण्यासाठी पूर्ण प्रक्रिया स्पष्ट … Read more