MSRTC big news update महिलांना या नवीन जाचक अटीमुळे काढावे लागेल फुल तिकीट जाणून घ्या संपूर्ण माहिती.
MSRTC big news update नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत.महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जाचक अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही. मागील वर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे.मात्र त्या संदर्भातील नियम काय … Read more