Ladaki Bahin Yojana update लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख आली.
Ladaki Bahin Yojana update नमस्कार मित्रांनो राज्य सरकारची एक मोठी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना आता त्या योजनाची पुढील तिसरा हप्ता वितरण करण्यात संबंधित आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात सरकारकडून निधी हस्तांतरित केला जात आहे, ज्यामुळे महिलांना रक्षाबंधनाच्या सणात मोठा … Read more