Yuva Karya Prashikshan मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत बदल.
Yuva Karya Prashikshan Yojana : राज्य सरकरानं युवकांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत बदल केला आहे. या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी उपस्थितीनुसारच विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत विमासंरक्षण (Insurance Protection) दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेत सहभागी होणाऱ्या आस्थापनांसाठी देखील काही बदल करण्यात आले आहेत. याबाबतच शासन निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यावेळी आस्थापनांच्या नियमांत … Read more