Gold Price Today आजचे सोन्याचे बाजार भाव पुन्हा स्वस्त.
Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात होत असणारी घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. आज सोन्याच्या दरातही चढ-उतार नोंदवली गेली आहे. तर, चांदीच्या दरात आज थोड्या फार फरकाने वाढ झाली आहे. सराफा बाजारात होणाऱ्या उलाढालीवर एकदा नजर टाकल्यास सोनं आणि चांदी दोन्हींमध्ये घसरण झाल्याची नोंद आहे. … Read more