Cotton soyabean anudan या शेतकऱ्यांना हा फॉर्म भरला तरच येणार खात्यात 10 हजार रुपये.खात्यात दहा हजार रुपये
Cotton soyabean anudan नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचे हेक्टरी पाच हजार रुपये कसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय … Read more