50% ST travel free या नागरिकांना सुद्धा एक सप्टेंबर पासून मिळणार मोफत प्रवास जाणून घ्या कोणतेही नागरिक आहेत.
50% ST travel free महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) ने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता पुरुषांनाही एसटी बसमध्ये 50 टक्के मोफत प्रवास मिळणार आहे. याआधी केवळ महिला व ज्येष्ठ नागरिकांनाच ही सवलत मिळत होती, परंतु आता पुरुषांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. हा निर्णय महत्त्वाचा का आहे? त्याचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी आपण समोरच्या … Read more