Soybean Rate : आज सोयाबीनला कुठे मिळाला जास्त बाजारभाव ?

Soybean Rate : आज 5 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची 9588 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी 4300, जास्तीत जास्त 4763 आणि सरासरी 4600 रुपये प्रति क्विंटल इतके होते. नागूपर येथे लोकल सोयाबीनची 218 क्विंटल आवक झाली, कमीत कमी दर 4150 आणि जास्तीत जास्त 4602 , तर सरासरी 4489 रुपये प्रति क्विंटल असे होते.

ताडकळस बाजारात नं 1 क्वालिटीचा 90 क्विंटल सोयाबीन दाखल झाला. कमीत कमी दर 4350, जास्तीत जास्त 4511, तर सरासरी 4450 रुपये प्रति क्विंटल असा दर होता. राज्यात आज सकाळच्या सत्रात झालेल्या सोयाबीन लिलाव आणि बाजारभावांची माहिती पुढीलप्रमाणे

Soybean Rate

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
तुळजापूर455045504550
नागपूर435046004475
लातूर430047624600
यवतमाळ450045654532
चाळीसगाव390039603901
देउळगाव राजा400045004300
हिंगोली435046004475
बीड457245804576
काटोल418144114260

3 thoughts on “Soybean Rate : आज सोयाबीनला कुठे मिळाला जास्त बाजारभाव ?”

Leave a comment