Solar Pump Subsidy :

Solar Pump Subsidy (कुणाला किती अनुदान ?)

  • पीएम कुसुम योजनेतून शेतकन्यांसाठी 90 ते 95 टक्के अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण गटासाठी 90%, तर अनुसूचित जाती व जमातींच्या गटासाठी 95% अनुदान देण्यात येते. यात केंद्राचा 30%, तर राज्याचा 60 ते 65% वाटा असतो. केंद्र सरकारच्या नवीन व नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 2021 मध्ये राज्यासाठी 1 लाख सौरपंपांचे उद्दिष्ट दिले होते.