School Closed News Today

School Closed News Today (या कागदपत्रांची करा विचारणा)

  • नागरिक घर खरेदी करताना जागेचा मालकी हक्क, महसूल आणि महानगरपालिकेचे विविध परवाने आहेत का, हे पाहतात; मात्र मुलांची जडणघडण आणि शिक्षण ज्या शाळेत होणार आहे त्या शाळेच्या मान्यतेबाबत कागदपत्रेही तपासली पाहिजेत. प्रवेश घेताना शाळेकडे प्राधान्याने शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र, संबंधित मंडळाचे मान्यतापत्र, राज्य सरकारकडून दिले जाणारे इरादा पत्र आदी कागदपत्रे आहेत का? याबाबत विचारणा केली पाहिजे.

School Closed News Today