RTE Admission Date Extended

RTE Admission Date Extended (प्रवेशासाठी मुदतीत वाढ)

  • ऑनलाईन लॉटरी काढल्यानंतर बालकांच्या पालकांना 13 ते 35 एप्रिल या कालावधीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र, विविध तांत्रिक कारणांमुळे प्रवेश निश्चित करण्यास अडचणी येत असल्याने निदर्शनास आले. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतीमध्ये 8 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

RTE Admission Date Extended