Ration Card New Update : (कोणाला किती धान्य ?)
- अंत्योदय : गहू 10 किलो आणि तांदूळ 15 किलो प्रति कार्ड.
- प्राधान्य : 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ प्रतिमाणसी.
Ration Card New Update
असे कळणार धान्याचे माप
- कुटुंबातील एका सदस्याचा मोबाइल क्रमांक रेशन कार्डला जोडण्यात येणार आहे. या क्रमांकावर त्या कुटुंबाच्या सदस्य संख्येनुसार देय असलेल्या धान्य कोट्याचा व धान्य खरेदी केल्याचा एसएमएस (SMS) दिला जाईल. हे धान्य तुम्हीच खरेदी केले की अन्य व्यक्तीने, तुमच्या कोट्याचे धान्य उचलले हे कळू शकणार आहे.