Rain Weather App Download (ॲप कसे डाउनलोड करावे ?)
आपल्या स्मार्ट मोबाइल फोनमध्ये | असलेल्या गुगल प्ले स्टोअरवर भेट देत त्यामध्ये मौसम नावाने सर्च केल्यास विविध अँप्सचे पर्याय दिसतात. त्यामध्ये हवामान विभागाच्या लोगोवरून त्याची ओळख पटते. मौसम नावाचा पर्याय निवडून ते अँप्स इन्स्टॉल करून घेता येते.