Rain Alert : पुढील 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पण भारतीय हवामान विभागाने (IMD Satellite) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे. मुंबई, वर्धा, नागपूर, भंडारा, पालघर आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता बाकी सर्वच जिल्यात दोन पावसाची शक्यता आहे.
Rain Alert
पंजाबराव डक यांच्या हवामान विभागाने 48 तासात राज्यात बऱ्याच भागात पावसाची शक्यता (Weather Today) वर्तवली आहे तर चला जाणून घेऊया ते कोणते कोणते भाग असणार आहेत त्याविषयी आज 15 मार्च रोजी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, परभणी, पुणे, अहमदनगर, या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Excellent blog post. I definitely appreciate this website. Continue the good work!