PUC Certificate Online Apply

PUC Certificate Online Apply (पीयूसी नसेल तर दंड किती ?)

  • दुचाकी, तीनचाकी, चारचाकी पेट्रोल, डिझेल अथवा सीएनजी प्रकारांतील वाहन पीयूसी नसताना तपासणी मोहिमेत आढळल्यास चालक आणि मालक यांना वेगवेगळा दंड आकारला जातो. पीयूसी नसलेले वाहन चालवताना स्वतः मालक आढळून आला तर 2 हजार रुपये दंड आणि मालक, चालक वेगळे असतील तर प्रत्येकी 2 हजार याप्रमाणे चार हजार रुपये दंड वसूल केला जातो.

PUC Certificate Online Apply