PM Kisan And Namo Shetkari Yojana Installment.

PM Kisan And Namo Shetkari (पात्रात निकष )

  • प्राप्तीकर भरणारे परंतु नावावर शेती असलेले, सरकारी अधिकारी व कर्मचारी अशांना या यादीतून वगळण्यात आले आहेत.
  • तसेच शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत, अशा खात्यांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली.
  • केंद्र सरकारने नुकताच या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावर जमा केला. योजनेत राज्यात आता केवळ 81 लाख 38 हजार 198 शेतकरी पात्र ठरले आहेत.

PM Kisan And Namo Shetkari