Petrol And Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी महाग ?

Petrol And Diesel Price (भारतावर काय परिणाम होणार ?)

  • देशात में 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोलवर 6 ते 8 रुपये प्रतिलीटर नफा होत आहे.
  • डिझेल विक्रीतून 4 रुपये प्रतिलीटर तोटा होत आहे. कच्चे तेल पुन्हा भडकल्यास पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली जाऊ शकते.

Petrol And Diesel Price

इंधन विक्री वाढली
  • मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलची 5.1 टक्क्यांनी वाढून 26.5 लाख टन तर, डिझेलची मागणी 2.1 टक्क्यांनी वाढून 68.1 लाख टन एवढी झाली. मागणी वाढल्यानंतरच निर्यात बंदीला मुदतवाढ दिली.
मेपासून किमती स्थिर
  • युक्रेन युद्धानंतर इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर गेले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर बहुतांश राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली होती.

1 thought on “Petrol And Diesel Price : पेट्रोल-डिझेल आणखी महाग ?”

Leave a Comment