Perni Yantra Yojana

Perni Yantra Yojana (योजनेसाठी असा करा अर्ज)

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा लागणारा आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.