ITR Filing : आयटीआर भरताना ही चूक कधीच करू नका, पैसे रिफंड होणार नाहीत.

ITR Filing

ITR Filing : तुम्ही आतापर्यंत आयटीवर कर परतावा भरलेला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपसून करपरतावा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चलू झालेली आहे. आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या सर्व करदात्यांनी वेळेवर आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. तुम्ही पहिल्यांदाच आयटीआर भरत असाल तर काही गोष्टी जाणून … Read more

PM Kisan 17th installment : या तारखेला जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता.

PM Kisan 17th installment

PM Kisan 17th installment : शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM-Kisan Samman Nidhi) हप्ता कधी मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 18 जून रोजी PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांनी मिळणार दिलासा.

Gold Price Today

Gold Price Today : सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver) मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्ही … Read more

Aawas Yojana : पंतप्रधान आवास योजना काय आहे ? अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर !

Aawas Yojana

Pradhan Mantri Aawas Yojana : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत देशात पंतप्रधान आवास (PM Aawas Yojana) योजनेच्या अंतर्गत आणखी 3 कोटी घर बांधण्यावर एकमत दर्शवण्यात आले. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा … Read more

Google Pay : ‘या’ देशात ‘गुगल पे’ बंद करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय ?

Google Pay

Google Pay : सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. कधीकाळी बँकेशी संबंधित एखादे काम करण्यासाठी पूर्ण दिवस जायचा. आता मात्र तुम्ही पैशांचे व्यवहार मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काही सेकंदांत पूर्ण करू शकता. यूपीआयच्या मदतीने (upi payment) ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे आणखी सोपे झाले आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या ऑनलाईन पेमें … Read more

Poultry Farm Loan : मोठी बातमी ! कुक्कुटपालन कर्ज योजना.

Poultry Farm Loan

Poultry Farm Loan : महाराष्ट्र सरकारने नागरिकांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि कुक्कुटपालन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करण्याची नवीन योजना सुरू केली आहे. “महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना” नावाची ही योजना कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत प्रदान करते. या योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जाची परतफेड 5 ते 10 वर्षांच्या कालावधीत करता … Read more

Senior Citizen Card : घरबसल्या काढा सीनियर सिटीजन कार्ड, मोफत …

Senior Citizen Card

Senior Citizen Card : केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन कार्ड’ नावाची नवीन योजना सुरू केली आहे. हे कार्ड 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बनवण्यात आले आहे आणि याद्वारे अनेक सुविधांमध्ये सवलत मिळते. Senior Citizen Card Eligibility Senior Citizen Documents Senior Citizen Card Apply Online

Weather Update : राज्यात पावसाचा अंदाज, कुठे गारपीट होण्याची शक्यता

Weather Update

Weather Update : पुणे शहरात (weather in pune today) सकाळी पुणेकरांना उकाड्यापासून जरासा दिलासा मिळाला. कारण सकाळी हवेत गारवा असल्याने उष्णतेपासून काहीशी सुटका झाली. पण, दुपारी मात्र सूर्यनारायण चांगलाच आग ओकत होता. येत्या ७२ तासांमध्ये पुण्यात हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान (weather report) खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगावात ४२ अंश सेल्सिअस … Read more

Gold Loan : सोने तारण ठेवून कर्ज घ्यावं का ? नेमकी काय काळजी घ्यावी ?

Gold Loan

Gold Loan : सध्या सोने हा मौल्यवान धातू चांगलाच चर्चेत आहे. त्याचा भाव काही दिवसांपासून सारखा वाढत आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारल्यामुळे (Gold Rate) सोने खरेदीदारांची डोकेदुखी वाढली आहे. काही लोक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. आता खरेदी केलेल्या सोन्याची भविष्यात चांगली किंमत मिळेल, अशी अपेक्षा या लोकांना असते. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केल्यास … Read more

Cash Deposit By UPI : UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार..

Cash Deposit By UPI

Cash Deposit By UPI : तंत्रज्ञानामुळे बँकिंगचे व्यवहार फार सुलभ झाले आहेत. बँकेत पैसे टाकायचे असतील किंवा काढायचे असतील तर कित्येक तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागायचे. आता मात्र आपल्या हातातील मोबाईलच्या माध्यामातून आपण बरेच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. बँकेत जाण्याची आता बऱ्याचदा गरज भासत नाही. यूपीआयच्या सुविधेमुळे तर पैशांचे व्यवहार फारच सोपे झाले … Read more