home loan interest rates कमी व्याज दर देणाऱ्या बँक कोणत्या आहेत. ते पाहा - Krishi News

home loan interest rates कमी व्याज दर देणाऱ्या बँक कोणत्या आहेत. ते पाहा

कमी व्याजदरवर Home loan देणाऱ्या बँक 

कोटक महिंद्रा बँक (kotak bank Mahindra Home loan )

  • ही बँक 6.50 टक्के लोन देत आहे.

बँक ऑफ बडोदा (Bank of baroda Home loan )

  • बँक होम लोन देण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाची तपासणी करते
  • पात्र कर्जदारांना कमी दराने कर्ज देते म्हणजेच 6.5% RLLR दराने गृहकर्ज देते.
  • कमीत कमी दर 6.5%
  • जास्तीत जास्त दर 7.85 %

बँक ऑफ इंडिया (bank of india home loan)

  • कमीत कमी दर 6.5% (टक्के)
  • जास्तीत जास्त दर 8.2% ( टक्के

यूनियन बँक ऑफ इंडिया (union Bank of India Home loan )

  • कमीत कमी 6.4 % (टक्के)
  • जास्तीत जास्त 7.25 % (टक्के) दराने होमलोन देत आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!