या जिल्ह्यांना मिळणार खरीप पीक विमा :-
नांदेड, अमरावती, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जाते.
त्यामुळे प्राप्त झालेल्या निधीमधून या जिल्ह्यांना Agricultural Insurance पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते. या सात जिल्ह्यांपैकी सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांमधील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा निधी वापरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?