५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme
Government Personal Loan Scheme नमस्कार मित्रांनो आज आपण खालील महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. 50 हजार कर्जमाफी यादी कधी लागणार ? 50 हजार कर्जमाफी योजनेसाठी कोण पात्र असेल ? 50 हजार कर्जमाफी याद्या कुठे पाहायला मिळेल ? कर्जमाफीस पात्र झाल्यावर करावयाची कार्यवाही. ५० हजार खात्यात कधी येणार ? पात्र असून देखील कर्जमाफी यादीत नाव न आल्यास ? 50 हजार कर्जमाफी यादी कधी लागणार ? नियमित कर्जदार कर्जमाफी यादी – ५० हजार कर्जमाफी यादी ची खूप शेतकरी वाट पाहत आहेत. शक्यतो 2 ऑक्टोबर नंतर कर्जमाफी (loan) च्या याद्या पोर्टलवर अपलोड व्हायला सुरुवात होईल. कर्जमाफी च्या याद्या अपलोड होण्यास होत असलेला उशीर चिंतेची गोष्ट आहे. कारण शासनाकडून वेळोवेळी बँकांना निर्देश देण्यात येत आहेत तरी या प्रक्रियेस विलंब लागत आहे. लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना या पोर्टल वरती प्रकाशित होतील. 50 हजार क
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?