अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ‘या’ जिल्ह्यांना तब्बल 26 कोटींचा निधी मंजूर. agriculture news - Krishi News

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ‘या’ जिल्ह्यांना तब्बल 26 कोटींचा निधी मंजूर. agriculture news

 कोणत्या जिल्ह्याला किती निधी ?

    ठाणे जिल्ह्यासाठी एकूण 23.7 कोटी, पालघर जिल्ह्यासाठी 2. 27 कोटी, रायगड जिल्ह्यासाठी 1 लाख 17 हजार रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 77 लाख 31 हजार रुपये असे एकूण ठाणे पालघर रायगड आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी 26 कोटी रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!