Nuksan bharpi news अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना मिळणार जास्तीत जास्त 40 हजारापर्यंत मदत.

Nuksan bharpi news मित्रांनो मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमशान घातले होते, परंतु या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ऑगस्ट-सप्टेंबर नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13500 रुपयांचा दिलासा मिळणार.यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी, दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच्या जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी सरकार पूर्वी हेक्टरी 8500 रुपये देत होते. मात्र आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

Nuksan bharpi news

आता शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये मर्यादित सरकारी अनुदान दिले जाणार आहे. तसेच ते अनुदान तीन हेक्टर पर्यंत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर तीन हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असल्यास त्या शेतकऱ्याला चाळीस हजारापर्यंत मदत मिळू शकते आणि जर एक एकर शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्यास त्या शेतकऱ्यांना पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये पर्यंत मदत मिळू शिकेल आणि नुकसान जर दोन हेक्टर पर्यंत असेल तर 27 हजार दोनशे रुपये मिळू शकतील.croploss 

 

अनुदानाची घोषणा कशा प्रकारची पहा

महाराष्ट्र सरकारनेही ट्विटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता या पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सरकार त्यांना मदत करेल. या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या उद्देशाने तीन हेक्टर मर्यादेपर्यंतच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13600 रुपये देण्यात येणार आहेत. लागवड केलेल्या पिकांचे नुकसान. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असले तरी आता शासनाच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.Crop insurance 

 

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळ्यात भात पिकवले जाते. मात्र भात पिकाची लागवड केल्यानंतर काही दिवसांतच जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मोठी मदत होणार आहे. Nuksan bharpi news

Leave a Comment