Nano DAP Fertilizers

Nano DAP Fertilizers (नॅनो डीएपी खताची किंमत)

  • डीएपी खतांच्या मागणीनुसार या खताची किंमत खूपच जास्त असते; त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना खत खरेदी करणे परवडत नाही; म्हणून या वर्षीपासून प्रथमच शेतकऱ्यांना नॅनो डीएपी खत बॉटल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना1,350 रुपयांना मिळणारी डीएपी बॅग आत्ता 6,00 रु. मध्ये लिक्वीड बॉटलच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळेल.

Nano DAP Fertilizers

DAP बॉटलसाठी अधिसूचना व निर्मिती
  • नॅनो डीएपी खतासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होते; परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते. आता या नवीन द्रव स्वरूपातील नॅनो डीएपी खतामुळे पिकांना पोषक, गुणवत्ता, उत्पादकता वाढण्यास मदत होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक नक्कीच होणार.

अधिक माहिती येथे पहा