Nafed Harbhara Kharedi

Nafed Harbhara Kharedi (50 टक्केही शेतकऱ्यांकडून खरेदी नाही.!)

  • बारदान्याअभावी नाफेडची खरेदी बंद पडली होती. तीन दिवसांपूर्वीच बारदान्याच्या 120 गाठी प्राप्त होताच खरेदी पूर्ववत सुरू झाली होती, परंतु बुधवारी जिल्ह्याचे टार्गेट संपल्याने पुन्हा खरेदी बंद झाली आहे.
  • खासगी बाजारपेठेत असलेल्या भावापेक्षा हमीभाव अधिक असल्याने नाफेडला शेतकयांनी पसंती दिली होती, परंतु आता खरेदी बंद पडल्याने शेतकयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
  • 18 हजार 495 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, बुधवारपर्यंत केवळ 8 हजार 399 शेतकऱ्यांकडूनच हरभरा खरेदी करण्यात आला आहे. अजूनही 10 हजारांवर शेतकऱ्यांकडे शेतमाल पडून आहे.

Nafed Harbhara Kharedi

Leave a Comment