MSRTC big news update महिलांना या नवीन जाचक अटीमुळे काढावे लागेल फुल तिकीट जाणून घ्या संपूर्ण माहिती.

MSRTC big news update नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत.महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जाचक अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही.

 

मागील वर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे.मात्र त्या संदर्भातील नियम काय आहेत याची कल्पना अनेकांना माहीत नाही जसे की प्रवासापूर्वी रिझर्वेशन केल्यास सवलत लागू असेल का? महिलांसाठी प्रवासभाडे इतरांप्रमाणे असणार की वेगळे दर लागू होणार?

 

एसटीच्या ताफ्यातील नेमक्या कोणत्या बसमध्ये महिलांना या सवलतीचा लाभ घेता येईल? 50% सवलत कोणत्या बससाठीच आहे की एसी, निवारा, स्लीपर बस यासारख्या बसमध्ये ही सवलतीचा लाभ मिळेल. यासारख्या प्रश्नाची उत्तरे आजच्या पोस्ट मार्फत जाणून घेणार आहोत.

 

MSRTC big news update महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठे बक्षीस दिले आहे. ते म्हणजेच राज्यातील सर्व महिलांना आता लहाना पासून ते मोठ्या पर्यंत एसटीच्या तिकिटात सरसकट 50% सूट दिलेली आहे. म्हणजेच महिलांना आता तिकीट दरापेक्षा निम्मे तिकीट दर द्यायचे आहे.

हेही वाचा 👇👇👇👇👇👇

लाडक्या बहिणीचा तिसऱ्या हप्त्याची तारीख पहा येथे क्लिक करू

ही योजना म्हणजे महिला सन्मान योजना या नावाने राबवली जात आहे. म्हणून या योजनेची अंमलबजावणी 17 मार्च 2023 रोजी करण्यात आली आहे MRRTC big update ही सवलत एसटीच्या सर्व बसेससाठी लागू आहे. तसेच 5 ते 15 वर्षाच्या मुलींना पूर्वीप्रमाणे 50 टक्के सवलत मिळते सोबतच 65 ते 75 वयोगटातील महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे.

 

तसेच 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत 100% मिळत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती समजून घेऊन तुम्ही सुद्धा 50% प्रवासात मोफत सवलतीचा लाभ घेऊ शकता, तर 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना आपल्या सोबत आधार कार्ड ठेवणे बंधनकारक आहे म्हणजे आधार कार्ड पाहिल्यानंतर तुम्हाला मोफत प्रवास करता येईल.

हेही वाचा 👇👇👇👇👇👇

पशु किसान क्रेडिट कार्ड जाणून घ्या संपूर्ण माहिती येथे क्लिक करा

 

तर महिलांसाठी आधार कार्ड गरजेचे नाही कारण की त्यांना 50% सवलत सरसकट महिलांना आहे, तसेच या 50 टक्के सवलती मध्ये महिलांना फक्त महाराष्ट्राच्या आत मध्येच फिरता येणार महाराष्ट्राच्या बाहेर 50 टक्के सवलत चालणार नाही त्यामुळे हा नियम बघूनच प्रवास करावा धन्यवाद.

Leave a Comment