Monsoon Weather 2023

Monsoon Weather 2023 (याचं मान्सूवर काय परिणाम होणार)

  • ऐन उन्हाळ्यात पडलेला पाऊस अन् ‘अल निनोने मारलेली मुसंडी पाहता जून 2023 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान पडणाऱ्या या वर्षी मान्सूनच्या एकूण पावसात घटच अपेक्षित आहे. कदाचित परतीचा पाऊस आखडता हात घेऊ शकतो.

Monsoon Weather 2023

उन्हाळ्यात 26 दिवस पाऊस
  • जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे चे पाच दिवस अशा 65 दिवसांपैकी 26 दिवस अवकाळी 936 मि.मी. बरसला. वार्षिक सरासरी 575 मि.मी. आहे. मार्च 12 एप्रिल 10 तर मे महिन्यांत 4 दिवस झालेल्या अवकाळीने पिकांचे नुकसान केले. मार्चमध्ये 39.9 आणि एप्रिलमध्ये 40.1 मि.मी. पाऊस झाला. 1 मे 4.8, 3 मे रोजी 0.5 मि.मी. 4 मे रोजी 8.9 मि.मी. पाऊस झाला. 1 ते 5 मे दरम्यान 14.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.