Marriage Certificate Online Registration (विवाह नोंदणी कशी कराची ?)
- शहरातील रहिवासी असेल तर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत येथे विवाह नोंदणी विभाग कार्यरत असतो. नोंदणीसाठी येथे फॉर्म मिळतो. प्रथम हा फॉर्म भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे, जोडल्यानंतर प्रमाणपत्र मिळते. ग्रामपंचायत कार्यालयातूनही हे प्रमाणपत्र काढता येते.