Mahavitaran Bill Payment

Mahavitaran Bill Payment (ऑनलाईन देखील भरता येते)

  • सुरक्षा ठेवीच्या बिलामध्ये नमूद आहे. तसेच लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणची वेबसाईट व महावितरण मोबाईल अँप्सची सोय उपलब्ध आहे.

Mahavitaran Bill Payment

ग्राहकांनी रक्कम भरून सहकार्य करावे
  • वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.