उज्वला योजनेचे नियम बदलले?
उज्वला योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेला गरिबांची कल्याणकारी योजना देखील म्हटले जात आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना कमी किमतीत गॅस सिलेंडर दिला जातो. म्हणजेच या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर घेणाऱ्या कुटुंबांना सबसिडी दिली जाते. सुरुवातीला या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. तसेच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांनी घसरन केली होती.
गॅस सिलेंडरच्या नवीन किमती खालील प्रमाणे…
शहर 14.2 किलोग्राम गॅस टाकी च्या किमती
- अहमदनगर धुळे 816 रुपये
- अकोला 823 रुपये
- अमरावती 836 रुपये
- छत्रपती शिवाजीनगर 811.50 रुपये
- भंडारा 863 रुपये
- बीड 828 रुपये
- बुलढाणा 817.50 रुपये
- चंद्रपूर 851 रुपये
- धुळे 823 रुपये