loan Repayment (हे शेतकरी शिल्लक)
- पात्र शेतकन्यांपैकी 376 शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार केली. त्यापैकी 244 शेतकयांच्या तक्रारींवर निर्णय घेण्यात आला. केवळ 132 शेतकऱ्यांच्या तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत, अर्थात याच शेतकन्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. अनुदान वाटप झालेल्या 1 लाख 11 हजार 273 शेतकऱ्यांना 433 कोटी 48 लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यातील 433 कोटी 48 लाख रूपये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकचे खातेदार आहेत. तर उर्वरित बँकांमधील 54 खातेदारांना 27 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.