Life Certificate Online

Life Certificate Online (कोणती माहिती आवश्यक ?)

  • मोबाइल ॲप्सवर, उमंग ॲप्सवर इ-जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी आपला पेन्शन (पीपीओ) नंबर, ज्या बँकेत पेन्शन घेत आहात, त्या बँकेचा खाते नंबर, आधार नंबर आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता केल्यावरच हयातीचा दाखल मिळतो.

पूर्वी हयातीचा दाखला जमा करण्यासाठी अनेक समस्या येत. या सर्व अडचणी दूर करुन पेन्शनधारकांना दिलासा देण्यात आला आहे. मोबाइल अँप्सवर हयातीचा दाखल काढून इ-जीवन प्रमाणपत्र जमा करता येते. यामुळे पेन्शन अखंड चालू राहील. पेन्शनधारक आता घरी बसून इ-जीवन प्रमाणपत्र काढू शकतो.