Land record property वडिलोपार्जित शेतजमीन अशी करा नावावर फक्त शंभर रुपयात

 

Land record property नमस्कार शेतकरी मित्रांनो,वारसफेर हक्कसोड नोंदणी : शेतकरी बांधवांसाठी शेती हा महत्वाचा विषय आहे त्यामुळे शेतीची वारसनोंद कशी केली जाते waras fer nondni process या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेवूयात जेणे करून तुम्हाला देखील असल्या प्रसंगातून जावे लागले तर या माहितीचा उपयोग होईल.

तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे जमीन असेल आणि ज्यांच्या नावे जमीन असेल त्यांचा मृत्यू झाला असेल तर अशावेळी सदरील जमीन नावे करण्यासाठी दुय्यम निबंधक अर्थात रजिस्ट्री ऑफिसमध्ये अनेक वेळा हेलपाटे खावे लागते.Ancestral land

वडिलांचे किंवा आईच्या नावे जमीन असेल आणि वारसहक्काने तुम्हाला ती जमीन तुमच्या नावे करायची असेल तर त्यासाठी एक प्रोसेस असती ती तुम्हाला आम्हाला सर्व शेतकरी बांधवाना माहिती असणे गरजेचे आहे.पुढील माहितीपण वाचा ई हक्क प्रणाली द्वारे केले जाणार ऑनलाईन नऊ प्रकारचे फेरफार

अटल पेन्शन योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

वारस नोंद किंवा हक्क सोड प्रक्रिया waras fer nondni process hakka sod pramanpatra

Land record property ज्या व्यक्तीच्या नावे शेत जमीन असेल आणि त्यांच्या मृत्यू झाला असेल तर त्यानंतर म्हणजेच एक महिन्यानंतर जे वारसदार आहेत त्यांनी रीतसर तलाठी यांच्याकडे अर्ज करणे गरजेचे असते.दुय्यम निबंधक कार्यालयात जावून रीतसर दस्त नोंदणी करावी लागते या रजिस्ट्री पेपरवरून मग करून तलाठी वारसफेर ज्याला हक्कसोड देखील म्हणतात करतात hakka sodp ramanpatra

बऱ्याच शेतकरी बांधवाना हि हक्कसोड पद्धत किंवा वारसफेर नोंद करण्याच्या पद्धतीची माहिती नसते. अशावेळी त्यांना अनेकवेळा तलाठी साहेब किंवा दुय्यम निबंधक कार्यालयात चकरा माराव्या लागतात.Ancestral land

दुय्यम निबाधक कार्यालयात दस्तनोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
रजिस्ट्री कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी दोन साक्षीदार लागतात, अर्जदार व साक्षीदार यांना खालील प्रकारेचे कागदपत्रे लागतात.

अर्जदाराचे आधार कार्ड
100 रुपयांचा बॉंड पेपर
संपूर्ण वारसदारांचे आधार कार्डची छायांकित प्रत.
सातबारा
जमिनीची चतु:सीमा नकाशा.
हक्कसोड किंवा वारसफेर माहिती pdf डाउनलोड करा
वारसफेर संदर्भातील हि प्रोसेस माहित असेल तर ठीक आहे पण जे नवीन आहेत त्यांना तर फार चकरा माराव्या लागतात.

अशाच नवीन माहितीसाठी येथे क्लिक करा
अशावेळी तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात शिवाय मानसिक त्रास होतो तो वेगळाच पूर्ण माहिती एका व्हिडीओमध्ये जरी देता येत नसली तरी हि कागदपत्रांची pdf मी तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे.

. waras fer hakka sod documents.

हक्कसोड कसे करावे लागते या संदर्भातील माहिती अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावी यासाठी एक pdf उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, खालील बटनावर क्लिक करून ती पीडीएफ तुम्ही downlod करू शकता.

PDF डाउनलोड करा
शेतीचा वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?
वारसफेर किंवा हक्कसोड करण्यासाठी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाणून दस्त नोंदणी करावी लागते. या दस्तनोंदणीच्या आधारे तलाठी सातबाऱ्यावर वारसफेर नोंद घेतात.

Leave a Comment