मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू, महिन्याला 3000 रुपये मिळणार
राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. अशातच आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली.
लाडका शेतकरी योजना पूर्ण माहिती
👉 येथे क्लिक करून पहा 👈
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला ५ हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही ५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा २ हेक्टरपर्यंत असणार आहे”, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
लाडका शेतकरी योजना पूर्ण माहिती
👉 येथे क्लिक करून पहा 👈
विरोधक म्हणाले की, मग मागच्या वीज बिलाचं काय? आम्ही शेतकऱ्यांचं येणारं वीज बिल घेत नाही तर मग थकलेलं कसं घेणार? मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत”, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले .Ladaka Shetkari Yojana. परंतु या योजनेची अंमलबजावणी केव्हा होते ते आता शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे सरकारने घोषणा केली आहे परंतु सुरू कधी होणार जशी की लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आले आहे, तसेच लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात येणार आहे धन्यवाद.