Kisan Credit Card Loan

Kisan Credit Card Loan (कसे काढाल किसान क्रेडिट कार्ड?)

  • पशू किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला प्रथम बँकेला भेट द्यावी लागेल आणि अर्ज मागावा लागेल. पशू किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज काही केवायसी कागदपत्रांसह सबमिट करणे आवश्यक आहे. बँकेचे अधिकारी तुम्हाला कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत याची माहिती देतील. कामाच्या आर्थिक प्रमाणानुसार क्रेडिट कार्ड दिले जाईल.

Kisan Credit Card Loan

पशू किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पशू आहार, औषधी व देखभाल यासाठी कर्ज स्वरुपात बँकांकडून अर्थसाहाय्य केले जाते. पशुपालकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकांकडे अर्ज सादर करावयाचा आहे